माणगंगेची जलसम्रुधी… माणगंगा सेवा संस्थेच्या कामाची फलश्रुती…

Video Captured By. Pravin Ghongade

मा. वैजिनाथ काका घोंगडे यांच्या भगीरथ प्रयत्नातून साकारलेल्या गाळमुक्त, चिलारमुक्त माणगंगा नदी.
ह्या नदीचं पाण्याने तुडुंब भरलेलं विशाल जलपाञ @वाढेगांव,ता.सांगोला

Design a site like this with WordPress.com
Get started