माणगंगेची जलसम्रुधी… माणगंगा सेवा संस्थेच्या कामाची फलश्रुती…

मा. वैजिनाथ काका घोंगडे यांच्या भगीरथ प्रयत्नातून साकारलेल्या गाळमुक्त, चिलारमुक्त माणगंगा नदी. ह्या नदीचं पाण्याने तुडुंब भरलेलं विशाल जलपाञ @वाढेगांव,ता.सांगोला

Design a site like this with WordPress.com
Get started